कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारांना अहमदनगर मर्चंट को-ऑप बँक मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | Ahmednagar Merchant Co-Op Bank Ltd Bharti 2022
अहमदनगर मर्चंट को-ऑप बँक लि, अहमदनगर येथे नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे . मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2022 आहे.
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा