जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | Thane District Bank Bharti 2022

 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | Thane District Bank Bharti 2022





ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि मध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे .  संचालक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज समक्ष सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2022 आहे.

पदाचे नाव संचालक

शैक्षणिक पात्रता  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

नोकरी ठिकाण – ठाणे 

अर्ज  करण्याची पद्धत– समक्ष

अर्ज करण्याचा पत्ता  जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पालघर सिद्धीविनायक रेसिडेन्सी, गणराय अपार्टमेंट, इस्कॉन मंदिराजवळ, रेल्वे स्टेशन, पालघर (पूर्व) ता.जि. पालघर 401404

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 एप्रिल 2022  

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.