RBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी|RBI Bharti 2022
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून अधिकारी ग्रेड बी, सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण 303 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज सुरू होण्याची तारीख 28 मार्च 2022 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2022 आहे.
एकुण जागा /Total Post – 303 जागा
पदाचे नाव – अधिकारी ग्रेड बी, सहाय्यक व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असुन अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
वयाची अट – 21 वर्षे ते 30 वर्षे
फी /Fee – SC/ST/PwBD उमेदवारांना रु. 100/-
GEN/OBC/EWS उमेदवारांना – रु. 850/-
GEN/OBC/EWS उमेदवारांना – रु. 850/-
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 एप्रिल 2022
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा