पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी | PCMC Bharti 2022
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे . PCMC मध्ये पशुवैद्यकीय विभाग येथे क्युरेटर, पशुवैद्यक, पशुवैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2022 आहे.
एकुण जागा /Total Post – 06 जागा
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा