केंद्र सरकारच्या कृषी सहयोग किसान कल्याण विभागात
नोकरीची सुवर्णसंधी | IFFCO Recruitment 2022
विभागाचे नाव :- कृषी सहयोग किसान कल्याण विभाग
एकुण जागा /Total Post :-300 + जागा
पदाचे नाव :- Agriculture Graduate Trainee
शैक्षणिक पात्रता:-B.Sc.
वयाची अट :- 18 ते 30 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची पद्धत :- Online
Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online
अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 15 एप्रिल 2022
पगार :- 37,000 ते 70,000
निवड प्रक्रिया :- सरळ सेवा भरती
परिक्षा ठिकाण :- महाराष्ट्रात पुणे ,नागपूर
अधिकृत वेबसाईट :- www.Wr.indianrailways.gov.in