बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी | Bank Of Baroda Bharti 2022

 

बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी | Bank Of Baroda Bharti 2022




बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे . बँक ऑफ बडोदा मध्ये शाखा प्राप्य व्यवस्थापक पदांच्या एकूण 159 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2022 आहे.

एकुण जागा /Total Post  – 159 जागा

पदाचे नाव  शाखा प्राप्य व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता  
विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी (पदवी)

वयाची अट   किमान – 23 वर्षे , कमाल – 35 वर्षे

फी /Fee  सामान्य, EWS & OBC प्रवर्गातील उमेदवारांना  – रु.600/-
SC, ST, PWD & महिला 
प्रवर्गातील उमेदवारांना – रु. 100/-

नोकरी ठिकाण  मुंबई 

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online 

अर्ज सुरू होण्याची तारीख – 25 मार्च 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 एप्रिल 2022 

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.