पुणे,मुंबई,मध्ये Vedantu कंपनीत पर्मनंट वर्क फ्रॉम नोकरीची सुवर्णसंधी|Vedantu Work From Home
एकुण जागा / Total Post :- 1000
कंपनीचे नाव :- Vedantu
पदाचे नाव :-Sales Executive (Academic Counselor )
शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतुन पदवीधर
वयाची अट :- 45 पेक्षा जास्त नसावे
अर्ज करण्याची पद्धती :- Online
Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online
वेतन :- 25,000 ते 32,000
निवड प्रक्रिया -Skill Test & Interview
नोकरी ठिकाण :- Across India (MH -Pune,Mumbai )
अधिकृत वेबसाईट :- www.vedantu.com