युनियन बँक ऑफ इंडियात नोकरीची सुवर्णसंधी | Union Bank Of India Bharti 2022
युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे . विबाह्य चौकशी अधिकारी पदाच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
एकुण जागा /Total Post :- 10 जागा
पदाचे नाव – बाह्य चौकशी अधिकारी
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
वयोमर्यादा – 65 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता – युनियन बँक ऑफ इंडिया, युनियन बँक भवन 9वा मजला 239, विधान भवन मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई – 400 021 महाराष्ट्र
अर्ज सुरु होण्याची तारीख – 23 मार्च 2022
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा