पाटबंधारे विभागात नोकरीची सुवर्णसंधी | Thane Patbandhare Vibhag Bharti 2022

 

 पाटबंधारे विभागात नोकरीची सुवर्णसंधी | Thane Patbandhare Vibhag Bharti 2022 




महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभागाचे कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे  येथे उपविभागीय अधिकारी/ अभियंता या पदासाठीची 
  1 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2022 आहे.


एकुण जागा / Total Post  – 01 जागा


पदाचे नाव  उपविभागीय अधिकारी/ अभियंता 

शैक्षणिक पात्रता  शासन मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी धारण करणारे सेवानिवृत्त अधिकारी/ अभियंता

नोकरी ठिकाण  ठाणे 

वयाची अट  – 65 वर्षे

फी  – रु. 100/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता  अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे, सिंचनभवन, ३ रा मजला, कोपरी, कोपरी वसाहत, ठाणे (पूर्व), पिन कोड- 400603

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 एप्रिल 2022

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे click करा   

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.