पदवीधर उमेदवारांना भारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | SBI Bharti 2022
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे . मुख्य माहिती अधिकारी, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी पदांच्या एकुण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 आहे.
पदाचे नाव – मुख्य माहिती अधिकारी, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी
पदाचे नाव /Total Post – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – सॉफ्टवेअर अभियांत्रिकी किंवा संबंधित क्षेत्रात बॅचलर किंवा पदव्युत्तर पदवी
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज शुल्क –SC/ ST/ PWD उमेदवारांना कोणतीही फी नाही
General/ EWS/ OBC उमेदवारांना रु. 750/-
General/ EWS/ OBC उमेदवारांना रु. 750/-
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online
अर्ज सुरु होण्याची तारीख – 04 मार्च 2022
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2022