RBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी |RBI Bharti 2022

 

RBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी |RBI Bharti 2022




रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे . सहाय्यक पदाच्या एकूण 950 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज सुरू होण्याची तारीख 17 फेब्रुवारी 2022 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2022 आहे.

एकुण जागा /Total Post  – 950 जागा


पदाचे नाव – सहाय्यक

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 
 
फी –SC/ ST/ PwBD/ EXS उमेदवारांना  -रु. 50/-
OBC/ General/ EWS उमेदवारांना  – रु. 450/-

वयाची अट –SC/ ST उमेदवारांसाठी  – 33 वर्षे
OBC उमेदवारांसाठी  – 31 वर्षे


अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 17 फेब्रुवारी 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 मार्च 2022

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.