Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2022
रयत शिक्षण संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी|Rayat Shikshan Sanstha Satara recruitment 2022
रयत शिक्षण संस्था सातारा येथे नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे . सॉफ्टवेअर डेव्हलपर, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, लघुलेखक, अधीक्षक पदांच्या एकुण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 23 मार्च 2022 आहे.
एकुण जागा /Total Post – 09 जागा
पदाचे नाव – सॉफ्टवेअर डेव्हलपर, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, लघुलेखक, अधीक्षक
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 23 मार्च 2022
मुलाखतीचा पत्ता – कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय” RTO कार्यालयाजवळ, सदरबझार, सातारा
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा