PCMC Recruitment 2022| PCMC Bharti 2022
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी | PCMC Mahanagarpalika Recruitment 2022
एकुण जागा /Total Post :- 88 जागा
वयाची अट :- 18 ते 43 वर्षापर्यंत
अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाइन
वेतन :- 18,000
निवड पद्धती :- मुलाखतीद्वारे
मुलाखतीची तारीख :- 16 & 17 मार्च 2022
मुलाखतीचे ठिकाण :- प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह ,चिंचवड
भरती :- कंत्राटी भरती
अधिकृत वेबसाईट -www.pcmcindia.com