राष्ट्रीय जल विकास संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी |NWDA Recruitment 2022
एकूण जागा /Total Post : 09 जागा
पदाचे नाव: असिस्टंट इंजिनिअर (ग्रुप B)
शैक्षणिक पात्रता: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2020 & 2021.
वयाची अट: 25 जून 2021 रोजी 21 ते 27 वर्षे
SC/ST उमेदवारांना : 05 वर्षे सूट,
OBC उमेदवारांना : 03 वर्षे सूट
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC उमेदवारांसाठी: ₹840/-
SC/EWS/महिला उमेदवारांसाठी : ₹500/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 एप्रिल 2022
Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online
वेतनः - पात्र उमेदवारांना 7 व्या वेतन आयोग (7th cpc) वेतन मॅट्रिक्स अंतर्गत दरमहा रुपये 44900 ते Rs 142400 पर्यंत वेतन दिले जाईल. याशिवाय महागाई भत्ता (DA), TA, HRA इत्यादी इतर लागू भत्त्यांचाही लाभ मिळेल.
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा