L&T कंपनीत पर्मनंट नोकरीची सुवर्णसंधी |L&T jobs for freshers 2022|L&T Build India Scholarship

 L&T कंपनीत पर्मनंट नोकरीची सुवर्णसंधी |L&T jobs for freshers 2022|L&T Build India Scholarship

 


एकुण जागा / Total Post :- 2500+ जागा 


कंपनीचे नाव :- L &T 

प्रोग्रॅमचे  नाव :- L&T Build India Scholarship

शैक्षणीक पात्रता :- 2022 मध्ये मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठ/संस्थेमधून 70% किंवा 7.0 CGPA (10 पैकी) आणि त्याहून अधिक B.E./B.Tech मध्ये उत्तीर्ण होण्याची अपेक्षा असलेले कोर सिव्हिल/कोअर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील प्रथम श्रेणीतील अभियांत्रिकी पदवीधर पात्र आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 31 मार्च 2022 

वेतन :- 13,400 ते 58,000 

निवड प्रक्रिया :- ऑनलाइन परीक्षा &मुलाखत 

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत 

अधिकृत वेबसाईट :- www.larsentoubro.com 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.