IndiaMart कंपनीत वर्क फ्रॉम होम नोकरीची सुवर्णसंधी|IndiaMart work from home jobs
एकुण जागा / Total Post :- 150+ जागा
कंपनीचे नाव :-IndiaMart
पदाचे नाव :- Assistant Rural Development Officer
शैक्षणिक पात्रता :- 12 वी पास /कोणत्याही शाखेतुन पदवीधर
अर्ज करण्याची पद्धती :- Online
Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online
फी :- कोणतीही अर्ज फी नाही
वेतन :- 15,000 ते 20,000
निवड प्रक्रिया - मुलाखतीद्वारे
नोकरी ठिकाण:- संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट :- www.asel indiamart.com