नगर परिषद मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | Dharmabad Nagar Parishad Nanded Bharti 2022

 

 नगर परिषद मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | Dharmabad Nagar Parishad Nanded Bharti 2022






धर्माबाद नगर परिषद नांदेड येथे स्थापत्य अभियंता पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2022 आहे.


एकुण जागा / Total Post :- 01 जागा 

पदाचे नाव – स्थापत्य अभियंता

शैक्षणिक पात्रता उमेदवाराकडे सिव्हील अभियांत्रिकी पदवी आणि पदव्युत्तर पदवीसह ३ वर्ष अनुभव असावा.

वयाची अट – 18 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण  नांदेड 

अर्ज करण्याची  पद्धत  ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पता – नगरपरिषद धर्माबाद कार्यालय

अर्ज सुरु होण्याची तारीख – 17 मार्च 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2022

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.