भारती विद्यापीठ पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी | Bharati Vidyapeeth Pune Bharti 2022

 

भारती विद्यापीठ पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी | Bharati Vidyapeeth Pune Bharti 2022




भारती विद्यापीठ पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे . भारती विद्यापीठ पुणे येथे  कुलगुरू पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेल/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2022 आहे.

    पदाचे नाव कुलगुरू
      शैक्षणिक पात्रता   शैक्षणिक पात्रता पदाच्या अवश्यकतेनुसारअसून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 
        नोकरी ठिकाण  पुणे 
          अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
            ई-मेल पत्ता –  registrar@bharatividyapeeth.edu
              अर्ज पाठवण्याचा पत्ता  नोडल ऑफिसर (रजिस्ट्रार), भारती विद्यापीठ (विद्यापीठ मानले जाते), भारती विद्यापीठ भवन, एलबीएस मार्ग, पुणे 411030
              अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 एप्रिल 2022
               
              अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

              Post a Comment

              0 Comments
              * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.