12 वी उत्तीर्णांना केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल (CISF)मध्ये नोकरीची सुवर्णसंधी |CISF Bharti 2022

 

12 वी उत्तीर्णांना  केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल (CISF)मध्ये नोकरीची सुवर्णसंधी |CISF Bharti 2022





केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल अंतर्गत कॉन्स्टेबल/ फायर पदाच्या एकूण 1149 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2022 आहे.

एकुण जागा /Total Post  – 1149 जागा

पदाचे नाव कॉन्स्टेबल/ फायर

शैक्षणिक पात्रता  12 वी पास 

वयाची अट  18 ते 23 वर्षे

अर्ज शुल्क  रु. 100/-

अर्ज करण्याची  पद्धत ऑनलाईन


Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online 


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 मार्च 2022

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.