केंद्रीय विद्यालय पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी | KVS Pune Bharti 2022
केंद्रीय विद्यालय गणेश खिंड, पुणे येथे संगणक प्रशिक्षक, समुपदेशक, नर्स, डॉक्टर, क्रीडा प्रशिक्षक, DEO, विशेष शिक्षक, योग प्रशिक्षक, PGT, TGT, प्राथमिक शिक्षक पदांवर नोकरीची सुवर्णसंधी आहे . पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2022 आहे.
पदाचे नाव – संगणक प्रशिक्षक, समुपदेशक, नर्स, डॉक्टर, क्रीडा प्रशिक्षक, DEO, विशेष शिक्षक, योग प्रशिक्षक, PGT, TGT, प्राथमिक शिक्षक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या अवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 18 फेब्रुवारी 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 फेब्रुवारी 2022
निवड प्रक्रिया – मुलाखत
पत्ता – केंद्रीय विद्यालय गणेशखिंड, पुणे, महाराष्ट्र पिन- 411007
मुलाखतीची तारीख – 3 आणि 5 मार्च 2022
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा