मध्य रेल्वे पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी|Central Railway Pune Bharti 2022

 

Central Railway Pune Bharti 2022 

मध्य रेल्वे पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी|Central Railway Pune Bharti 2022




मध्य रेल्वे पुणे विभाग येथे  नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे . CPM (GDMO) डॉक्टर MBBS, CMP/ बालरोगतज्ञ पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2022 आहे.12 वी उत्तीर्णांना भारतीय स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी

एकुण जागा / Total  – 06 जागा


पदाचे नाव  CPM (GDMO) डॉक्टर MBBS, CMP/बालरोगतज्ञ


शैक्षणिक पात्रता – वैद्यकीय पदवी म्हणजेच एमबीबीएस

वयाची अट  – 53 वर्षे

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची  पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता – admnpersonnelpa@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2022

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 
 
 इतर जाहिराती नक्की पहा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.