पदविधरांना बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | Bank of Maharashtra Bharti 2022

 

पदविधरांना बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरीची सुवर्णसंधी |

Bank of Maharashtra Bharti 2022




बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे . बँक ऑफ महाराष्ट्र येथे  “सामान्य अधिकारी स्केल II & III पदाच्या एकूण 500 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2022 आहे.


एकुण जागा / Total Post  – 500 जागा

पदाचे नाव  सामान्य अधिकारी स्केल II & III

शैक्षणिक पात्रता  
किमान ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी

अर्ज शुल्क 

GEN/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी  – 1180/- रुपये

SC/ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी  – 180/- रुपये

PH/Female प्रवर्गातील उमेदवारांसाठी :-  फी नाही

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

वयाची अट  – 25 ते 35 वर्षे

अर्ज सुरू होण्याची तारीख – 5 फेब्रुवारी 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 फेब्रुवारी 2022
 
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.