12 वी उत्तीर्णांना यशदा पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी |YASHADA Pune Bharti 2022

12 वी उत्तीर्णांना यशदा पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी |YASHADA Pune Bharti 2022

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी YASHADA पुणे  येथे नोकरीची सुवर्णसंधी , जिमखाना प्रशिक्षक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 11 फेब्रुवारी 2022 आहे.

एकुण जागा / Total Post  – 01 जागा

पदाचे नाव – जिमखाना प्रशिक्षक

शैक्षणीक  पात्रता –  
एचएससी/ जिमचे प्रमाणपत्र. प्रशिक्षक

वयाची अट  – 38 वर्षे

नोकरी ठिकाण –पुणे 

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, राजभवन आवार, बानेर रोड, पुणे

मुलाखतीची तारीख – 11 फेब्रुवारी 2022 

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला  भेट द्या :- येथे click करा 

12 वी उत्तीर्णांना यशदा पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी |YASHADA Pune Bharti 2022

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.