12 वी उत्तीर्ण उमेदवारांना पंजाब नॅशनल बँक महाराष्ट्र मध्ये नोकरीची सुवर्णसंधी| Punjab National Bank Recruitment 2022
पदाचे नाव :- शिपाई
एकुण जागा /Total Post :- 50 जागा
शैक्षणिक पात्रता :- 12 वी पास
वयाची अट :- 18 ते 28 वर्षापर्यंत
हे उमेदवार करू शकतात अर्ज :- महाराष्ट्रातील उमेदवार |फ्रेशर उमेदवार
अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाइन
अर्ज फी :- कोणतीही फी नाही
निवड पद्धत :- लेखी परीक्षा /मुलाखत
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 10 फेब्रुवारी 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- पंजाब नॅशनल बँक पश्चिम मंडल कार्यालय , पहिला मजला ,अमन चेंबर्स वीर सावरकर मार्ग प्रभादेवी दादर मुंबई 400025
नोकरीचे ठिकाण :- मुंबई
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा