कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे अंतर्गत आशा शाळा पुणे कॅन्टोन्मेंट येथे नोकरीची सुवर्णसंधी |Pune Cantonment Board Bharti 2022
कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे मध्ये आशा शाळा पुणे कॅन्टोन्मेंट येथे प्राचार्य, विशेष शिक्षक, फिजिओथेरपिस्ट, व्यावसायिक थेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, कला आणि हस्तकला शिक्षक, नृत्य शिक्षक, विद्यार्थी मदतनीस (मोलकरी), सफाई कामगार आणि माळी, लेखापाल पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2022 आहे.
शैक्षणिक पात्रता – पोस्ट ग्रॅज्युएट/डिप्लोमा/एम.कॉम/बी.कॉम
नोकरीचे ठिकाण - पुणे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता – आशा स्कूल, 8 जिजा माता मार्ग, कॅम्प, पुणे कॅन्ट. – 411001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 फेब्रुवारी 2022
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – आशा स्कूल, 8 जिजा माता मार्ग, कॅम्प, पुणे कॅन्ट. – 411001
मुलाखतीची तारीख – 05 आणि 12 मार्च 2022