राजगुरुनगर सहकारी बँक लिमिटेड, पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी | Rajgurunagar Sahakari Bank Pune Bharti 2022
राजगुरुनगर सहकारी बँक लिमिटेड, पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी आहे . कायदेशीर अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2022 आहे.
पदाचे नाव – कायदेशीर अधिकारी
शैक्षणिक पात्रता –पदवीधर
वयाची अट – 35 वर्षापर्यंत
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यालय : पुणे-नाशिक महामार्ग, राजगुरुनगर, ता. खेड, जि. पुणे – 410505
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2022
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा