MPSC विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, गट ब मुख्य परीक्षा न्यायालयीन कारणांमुळे लांबणीवर
January 27, 2022
0
एमपीएससी च्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी हाती येत आहे . MPSC गट ब मुख्य परीक्षा न्यायालयीन कारणांमुळे पुढे ढकलल्याची माहिती एमपीएससी आयोगाकडून देण्यात आली आहे. 5 आणि 12 फेब्रुवारीला ही परीक्षा होणार होती. काही विद्यार्थ्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केल्यानं परीक्षा पुढे ढकलत असल्याची माहिती आयोगाकडून दिली गेली आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
All Right Reseved ©. 2021 Job Katta | Designed by Mb Creation & Adword ✆ 9029508907