केंद्रीय जल आणि उर्जा संशोधन केंद्र पुणे येथे | CWPRS Pune Bharti 2022

 Central Water and Power Research Station (CWPRS) Recruitment 2022 



केंद्रीय जल आणि उर्जा संशोधन केंद्र पुणे येथे |

CWPRS Pune Bharti 2022

 

केंद्रीय जल आणि उर्जा संशोधन केंद्र पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे . अधीक्षक पदाच्या एकुण 10 रिक्त भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 फेबुवारी 2022 आहे.

एकुण जागा / Total Post  – 10 जागा



पदाचे नाव/  अधीक्षक

शैक्षणिक पात्रता  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

नोकरी ठिकाण  पुणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता – मुख्य प्रशासकीय अधिकारी, केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र, खडकवासला, पुणे-411024

अर्ज करण्याची शेवटची तारीख  07 फेबुवारी 2022

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.