Central Security Industrial Force Bharti 2022
(CISF)केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल मध्ये नोकरीची सुवर्णसंधी|CISF Bharti 2022
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात नोकरीची सुवर्णसंधी आहे . सहाय्यक उपनिरीक्षक (कार्यकारी) पदाच्या एकूण 647 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2022 आहे.
एकुण जागा / Total Post – 647 जागा
पदाचे नाव – सहाय्यक उपनिरीक्षक (कार्यकारी)
शैक्षणिक पात्रता – पदवीधर (अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या )
शैक्षणिक पात्रता – पदवीधर (अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या )
वयाची अट – 35 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचा पत्ता – संबंधित युनिटच्या पत्त्यावर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 फेब्रुवारी 2022
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा