Saraswat Bank Recruitment 2021
सारस्वत बँकेत पदविधारांना नोकरीची सुवर्णसंधी|Saraswat Bank Recruitment 2021
एकुण जागा / Total Post-: 300 जागा
पदाचे नाव/Name of the Post:- कनिष्ठ अधिकारी – मार्केटिंग & ऑपरेशन्स (लिपिक संवर्ग)
शैक्षणिक पात्रता/Educational Qualification: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट/Age Limit: 01 डिसेंबर 2021 रोजी 30 वर्षांपर्यंत.
नोकरीचे ठिकाण/Job Location: मुंबई आणि पुणे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख/Last Date of Online Online Application: 31 डिसेंबर 2021
Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा/Online Application :- Apply Online
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या/Official Websaite :- येथे Click करा