NHM Satara Recruitment 2022
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सातारा येथे नोकरीची सुवर्णसंधी| NHM Satara Recruitment 2022
पदाचे नाव आणि पदनिहाय जागांची संख्या /Name of the Post & Details
वैद्यकीय अधिकारी (RBSK):-16
आयुष PG वैद्यकीय अधिकारी (Unani):-01
DEIC विशेष शिक्षक:-01
फिजिओथेरपिस्ट:-01
STS (RNTCP) TB पर्यवेक्षक:-02
स्टाफ नर्स:-90
समुपदेशक (NPCDS-CHC Clinic):-04
लॅब टेक्निशियन:-02
टेक्निशियन:-11
फार्मासिस्ट:-07
फॅसिलिटी मॅनेजर:-01
TBHV:-04
ब्लॉक M आणि E:-03
कोल्ड चेन टेक्निशियन:-01
अकाउंटेंट:-02
शैक्षणिक पात्रता:
- वैद्यकीय अधिकारी:-(RBSK) MBBS/BAMS
- आयुष PG वैद्यकीय अधिकारी (Unani): MD (Unani)
- DEIC विशेष शिक्षक: बीएड विशेष शिक्षण (मानसिक मंदता / बालपण विशेष शिक्षण डिप्लोमा)
- फिजिओथेरपिस्ट: (i) फिजिओथेरपी पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
- STS (RNTCP) TB पर्यवेक्षक: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MSCIT
- स्टाफ नर्स: GNM/B.Sc (नर्सिंग)
- समुपदेशक (NPCDS-CHC Clinic): (i) BSW/MSW (ii) समुपदेशन / आरोग्य शिक्षण / जनसंवाद मध्ये डिप्लोमा/पदवी (iii) MSCIT
- लॅब टेक्निशियन: (i) 12वी उत्तीर्ण (ii) DMLT
- टेक्निशियन: (i) 12वी उत्तीर्ण (ii) डेंटल टेक कोर्स किंवा डायलिसिस टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा/सर्टिफिकेट कोर्स किंवा रेडिओलॉजी आणि एक्स-रे डिप्लोमा किंवा DMLT
- फार्मासिस्ट: B.Pharm / D.Pharm
- फॅसिलिटी मॅनेजर: इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/कम्युनिकेशन/IT डिप्लोमा
- TBHV: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MSCIT
- ब्लॉक M आणि E: (i) सांख्यिकी/गणित पदवी (ii) MSCIT
- कोल्ड चेन टेक्निशियन: मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI (AC)
- अकाउंटेंट: (i) B.Com/M.Com (ii) Tally ERP
वयाची अट: 28 डिसेंबर 2021 रोजी 38 वर्षांपर्यंत
मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षे सूट
नोकरी ठिकाण: सातारा
Fee: खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी : ₹500/-
राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी : ₹300/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2022
Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा