MahaVitaran Amravati Bharti 2021। महावितरण अमरावती येथे नोकरीची सुवर्णसंधी
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड,अमरावती येथे नोकरीची सुवर्णसंधी आहे .महवितरण मध्ये अप्रेंटीस (अभियांत्रिक पदवीधारक, अभियांत्रिक पदविकाधारक) पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण अमरावती आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. नोंदणी करून खाली दिलेल्या आस्थापना क्रमांकावर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2021 आहे.
पदाचे नाव – अप्रेंटीस (अभियांत्रिक पदवीधारक , अभियांत्रिक पदविकाधारक
शैक्षणिक पात्रता –अभियांत्रिकी पदवीधर, अभियांत्रिकी पदविका
नोकरी ठिकाण –अमरावती
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2021
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा