इंडियन ऑईल मध्ये नोकरीची सुवर्णसंधी| IOCL Apprentice Recruitment 2021

 

IOCL Apprentice Recruitment 2021

इंडियन ऑईल मध्ये नोकरीची सुवर्णसंधी| IOCL Apprentice Recruitment 2021





इंडियन ऑइल मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे . IOCL मध्ये  अप्रेंटिस’ पदांच्या 300 जागांची भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी Online पद्धतीने अर्ज करावयाचा असून ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 डिसेंबर 2021 आहे .   

एकुण जागा / Total Post : 300 जागा

पदाचे नाव:- ट्रेड अप्रेंटिस /टेक्निशियन अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता: संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवीधर/12वी उत्तीर्ण/ 10वी+ITI उत्तीर्ण 

वयाची अट: 30 नोव्हेंबर 2021 रोजी 18 ते 24 वर्षे.  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण:- पूर्व भारत

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 डिसेंबर 2021 (संध्या 05:00 पर्यंत)

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online 

लेखी परीक्षा:- 09 जानेवारी 2022

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

IOCL Apprentice Recruitment 2021

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.