DRDO पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी । DRDO Pune Bharti 2021

 

DRDO पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी । DRDO Pune Bharti 2021 






संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी आहे . DRDO पुणे येथे ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र
असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख
 
31 डिसेंबर 2021 आहे.


एकुण जागा / Total Post :- 02 जागा

पदाचे नाव  ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)

शैक्षणिक पात्रता  BE/ B.Tech/ Graduation

नोकरी ठिकाण – पुणे

वयाची अट  28 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पता – dyslqtdrdo@gmail.com

अर्ज पाठविण्याचा पत्ता  संचालक, DRDO यंग सायंटिस्ट लॅबोरेटरी- क्वांटम टेक्नॉलॉजी, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीDRDO) हॉल नंबर 1 तळमजला, विज्ञान केंद्र, डीआयटी कॅम्पस, गिरीनगर, पुणे-411025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2021

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.