YCMOU येथे प्राध्यापक पदी नोकरीची सुवर्णसंधी
YCMOU Recruitment 2021
YCMOU Bharti 2021
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे प्राध्यापक पदी नोकरीची सुवर्णसंधी आहे . YCMOU अंतर्गत विविध महाविद्यालयात प्राध्यापक पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2021 आहे.
एकुण जागा / Total Post :- 04 जागा
पदाचे नाव – प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता – Ph.D
शैक्षणिक पात्रता – Ph.D
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कुलसचिव, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, ‘ज्ञानगंगोत्री’ गंगापूर धरणाजवळ, गोवर्धन, नाशिक – 422222
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑक्टोबर 2021
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे click करा