(SBI PO) भारतीय स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी SBI PO Recruitment 2021

 

(SBI PO) भारतीय स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी 



SBI PO Recruitment 2021





स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India)  मध्ये नोकरीची सुवर्णसंधी  SBI अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या एकूण 2056 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 05 ऑक्टोबर 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 आहे.

एकुण जागा / Total Post: 2056 जागा


पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

प्रवर्ग निहाय जागांची 

SC-324

ST-162

OBC-560

EWS- 200

GEN- 810

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. 

विशेष सुचना :- जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात

वयाची अट: 01 एप्रिल 2021 रोजी 21 ते 30 वर्षे 

                       SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे सूट

                     प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षे सूट  

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/EWS/OBC उमेदवारांना  750/-    

SC/ST/PWD उमेदवारांना  फी नाही

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2021

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online 

परीक्षा तारीख :- 

पूर्व परीक्षा: नोव्हेंबर/ डिसेंबर 2021

मुख्य परीक्षा: डिसेंबर 2021

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.