पदव्युत्तर पदवी धारकांना इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड IOCL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी IOCL Recruitment 2021

 

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड IOCL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी    



IOCL Recruitment 2021


IOCL Recruitment 2021


इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये पदव्युत्तर पदवी धारकांना नोकरीची सुवर्णसंधी आहे . IOCL मध्ये  सहाय्यक गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पदांच्या एकूण 71 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 आहे.

एकुण जागा /Total Post :-  71 जागा

पदाचे नाव  सहाय्यक गुणवत्ता नियंत्रण अधिकारी

शैक्षणिक पात्रता – रसायनशास्त्र/समतुल्य पदव्युत्तर पदवी

अर्ज  करण्याची पद्धत  ऑनलाईन/Online 

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online  

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2021

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.