5 वी आणि 8 वी उत्तीर्णांकरिता भारतीय खाद्य महामंडळामध्ये नोकरीची सुवर्णसंधी
FCI Bharti 2021
भारतीय खाद्य महामंडळ मध्ये नोकरीची सुवर्णसंधी वॉचमन पदाच्या एकूण 380 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2021 आहे.
एकुण जागा / Total Post :- 380 जागा
पदाचे नाव – वॉचमन
शैक्षणिक पात्रता – 8 वी आणि 5 वी पास
शैक्षणिक पात्रता – 8 वी आणि 5 वी पास
वयाची अट – 18 ते 25 वर्षे
वेतन श्रेणी – 23000/- ते 64000/-
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 नोव्हेंबर 2021
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा