पुणे महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी
Pune MahanagarPalika Recruitment 2021
Pune Mahanagarpalika Bharti 2021
पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत प्रशिक्षक, दुरुस्तीकार, प्रशिक्षण केंद्र समन्वयक, प्रकल्प समन्वयक पदांच्या एकूण 36 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करावे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 4 ते 6 ऑक्टोबर 2021 आहे.
एकूण जागा / Total Post :- 36 जागा
पदाचे नाव – प्रशिक्षक, दुरुस्तीकार, प्रशिक्षण केंद्र समन्वयक, प्रकल्प समन्वयक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून लवकरच आम्ही ती उपलब्ध करून देऊ
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून लवकरच आम्ही ती उपलब्ध करून देऊ
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचा पत्ता – व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, प्लॉट नं. 721, काळे प्लाझा इमारत शेजारी, पंचमुखी मारुती मंदिराजवळ, शिवाजीनगर गावठाण, पुणे – 411005
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 4 ते 6 ऑक्टोबर 2021
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-- येथे Click करा