(Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांसाठी भरती (मुदत वाढ )
Maharashtra Postal Circle Recruitment 2021
एकूण जागा (Total Post) -: 2428 जागा
शैक्षणिक पात्रता -: 1. 10वी उत्तीर्ण
2. मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.
2. मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.
वयाची अट -: 27 एप्रिल 2021 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee -: General/OBC/EWS: ₹100/-
[SC/ST/PWD/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: अगोदर 26 मे 2021 होती सुधारीत शेवटची तारीख 29 मे 2021