राष्ट्रीय जल विकास संस्थेत 62 जागांसाठी भरती
NWDA Recruitment 2021
एकूण जागा Total Post : -62 जागा

:-शैक्षणिक पात्रता-:
:-वयाची अट:-
25 जून 2021 रोजी,
SC/ST: 05 वर्षे सूट
OBC: 03 वर्षे सूट
ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल),उच्च श्रेणी लिपिक (UDC), स्टेनोग्राफर ग्रेड-II,निम्न श्रेणी लिपिक (LDC) :-18 ते 27 वर्षे
हिंदी ट्रांसलेटर, ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर :- 21 ते 30 वर्षे
नोकरी ठिकाण : - संपूर्ण भारत
:Fee:
A) General/OBC: ₹840/-
B) SC/ST/EWS/PWD/महिला: ₹500/-
