पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नर्स पदाच्या 84 जागांसाठी भरती
PCMC Recruitment 2021
एकुण जागा Total Post : -84 जागा
पदाचे नाव :-ANM
शैक्षणिक पात्रता: ANM / GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
नोकरी ठिकाण: पिंपरी चिंचवड
Fee: फी नाही.
थेट मुलाखत: 13 मे 2021 (10:00 AM ते 02:00 PM)
मुलाखतीचे ठिकाण: पिंपरी चिंचवड महानगरपालिका, आरोग्य विभाग, 2रा मजला, पिंपरी, पुणे-18 (Pimpri Chinchwad Municipal Corporation, Health Department, 2nd Floor, Pimpri, Pune-18)
अधिकृत वेबसाईट :- येथे click करा