मुंबई उच्च न्यायालयात 40 जागांसाठी भरती
Bombay High Court Recruitment 2021
एकुण जागा Total Post :- 40 जागा
: शैक्षणिक पात्रता :
सिनियर सिस्टिम ऑफिसर:- i) B.E./B.Tech (कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक/IT)/MCA
(ii) नेटवर्क प्रमाणपत्र/MCSE/RHCE/RHEL
(iii) 05 वर्षे अनुभव.
सिस्टिम ऑफिसर:-(i) B.E./B.Tech (कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक/IT)/MCA
(ii) नेटवर्क प्रमाणपत्र/MCSE/RHCE/RHEL
(iii) 01 वर्ष अनुभव.
वयाची अट: 07 मे 2021 रोजी 18 ते 40 वर्षे
मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
Fee: फी नाही.
Online अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 27 मे 2021 (05:30 वाजेपर्यंत )
अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे click करा :- click
Online अर्ज :-Apply Online