राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रत्नागिरी येथे 166 जागांसाठी भरती
NHM Ratnagiri Recruitment 2021
एकुण जागा Total Post :- 166 जागा
मायक्रोबायोलॉजिस्ट:MD (मायक्रोबायोलॉजी)
आयुष वैद्यकीय अधिकारी:BAMS/BUMS/BDS
स्टाफ नर्स: GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
MBBS & स्पेशालिस्ट : 61 वर्षांपर्यंत
नर्स : 59 वर्षांपर्यंत
इतर सर्व पदासाठी : 38 वर्षांपर्यंत
मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
Fee:आनंदाची गोष्ट फी नाही.
या ईमेल वर अर्ज पाठवठा: rtnzpcovid2021@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मे 2021
अशा पद्धतीने करा अर्ज : सर्वप्रथम अर्जाची प्रिंट काढून तो अर्ज भरा त्यानंतर अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.
आधिकृत वेबसाइट :-click